Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात 33.80 टक्के पाणीसाठा शिल्लक
मोसीन शेख
Updated at:
02 Jul 2022 02:39 PM (IST)
1
जायकवाडी धरणात आजघडीला 33.80% पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी आजच्या दिवशीची 32.90 टक्के पाणीसाठा होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सद्या धरणाची पाणी पातळी फुटामध्ये 1507.04 एवढी आहे.
3
सद्या धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये 459.347 एवढी आहे.
4
सद्या एकूण पाणीसाठा 1471.846 दलघमी असून, जिवंत पाणीसाठा 733.740 दलघमी आहे.
5
मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा 714.258 दलघमी एवढा होता.
6
उजवा, डावा कालव्यासह सांडव्यातून पाणी सोडणे बंद आहे.
7
तर धरणात होणारी पाण्याची आवक सुद्धा बंद आहे.