Aurangabad News: औरंगाबादच्या बिडकीन शासकीय रुग्णालयात स्लॅबचा भाग कोसळला
मोसीन शेख
Updated at:
14 Feb 2023 03:42 PM (IST)
1
औरंगाबादच्या बिडकीन शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रुग्णालयातील एका वार्डातील स्लॅबचा भाग कोसळला आहे.
3
रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत उपचार घेत असलेले रुग्ण थोडक्यात बचावले.
4
रुग्ण या वार्डात उपचार घेत असताना स्लॅब अचानक कोसळला.
5
स्लॅबचा भाग कोसळल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.
6
स्लॅबचा भाग कोसळल्यानंतर मोठा मलबा खाली पाहायला मिळाला.
7
स्लॅबचा भागाला भेगा पडत असून, त्यानंतर ही घटना घडली आहे.
8
विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली होती.
9
मात्र याकडे संबधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप केला जात आहे.