Bacchu Kadu : बैलपोळा सणासाठी आमदार बच्चू कडू पोहचले मूळगावी, पाहा फोटो
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
14 Sep 2023 10:36 PM (IST)
1
हा सण ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देखील हा सण साजरा केला.
3
अमरावतीतील त्यांच्या मूळ गावी म्हणजेच बेलोरामध्ये त्यांनी हा सण साजरा करण्यासाठी हजेरी लावली.
4
यावेळी त्यांनी त्यांच्या बैलजोडीची विधीवत पूजा देखील केली.
5
बच्चू कडू स्वतः दरवर्षी या सणामध्ये सहभागी होतात.
6
शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण खुप महत्वाचा असतो
7
वर्षभर शेतात शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या बैलाची संपूर्ण शेतकरी कुटुंब पूजा करतं.
8
बैलाला सजवून त्याची गावामध्ये मिरवणूक देखील काढली जाते.
9
बैलजोडीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
10
दरम्यान यावेळी बच्चू कडू देखील या सणामध्ये आनंदाने सहभागी होताना पाहायला मिळालं.