Buldhana News : धक्कादायक! एकाच ठिकाणी आढळली 62 सापांची पिल्ले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Oct 2023 12:17 PM (IST)

1
सापाचे नाव काढले तरी देखील अनेकांच्या अंगावर काटा येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
खेडे गावात शेतामध्ये अनेकदा साप पाहायला मिळतात.

3
नांदुरा तालुक्यातील दहिवडी गावालगत असलेल्या एका शेतात 62 सापाची पिल्ले आढळली आहेत.
4
एवढे साप एकाच वेळी पाहून ग्रामस्थ सैरभैर झाले होते.
5
अशा परिस्थित ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
6
परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ही पसरले होते.
7
त्याच वेळी सर्पमित्रांनी त्यांना ताब्यात घेऊन जीवदान दिले आहे.
8
परिसरात दिसून आलेले ही सापांची पिल्ले विषारी प्रजातीचे असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.
9
त्यांना वेळेत नैसर्गिक अधिवासात सोडल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.