22 वर्षांच्या तरुणीने 18 कोटी रुपयांना विकली तिची Virginity; प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याने खरेदी केली!

22 वर्षीय तरुणीने चक्क तिचं कौमार्य (Virginity) विकण्याचा निर्णय घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मॅन्चेस्टरमध्ये राहणाऱ्या लॉरा हिने तिचं कौमार्य विकण्याचा निर्णय घेतला होता.

लॉराने यासाठी एका एस्कॉर्ट्ससोबत संपर्क साधला आणि कौमार्यबाबत आपला निर्णय तिने त्यांना कळवला.
लॉराने कौमार्य विकत घेण्यासाठी कुणी खरेदीदार असतील तर संबंधित एस्कॉर्ट्सला कळवण्यास सांगितले.
लॉराच्या या निर्णयानंतर खरेदीदारांची एकच रांग लागली. अखेरीस लिलाव करुन तिच्या कौमार्याची विक्री करण्यात आली.
एका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याने 1.7 दशलक्ष पौंड्स म्हणजेच 18 कोटी रुपये एवढी बोली लावून लॉराचं कौमार्य विकत घेतलं.
लिलावामध्ये लंडनमधील एक नेता आणि दुबईमधील एका व्यावसायिकानेही सहभाग घेतला होता. पण यामध्ये हॉलिवूड अभिनेत्याने बाजी मारली.
लॉरा काय म्हणाली?- लॉरा ही त्या हॉलिवूड अभिनेत्याला एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटायला गेली. तसेच आपल्या मनात याबाबत कुठलीही भीती नव्हती, तर मी उत्साही होते. या निर्णयाबाबत मी समाधानी आहे, तसेच माझ्या मनात कुठलाही पश्चाताप नाही, असे तिने सांगितले.
जर मी कौमार्य न विकता कुणासोबतही संबंध प्रस्थापित केले असते तर कदाचित त्या व्यक्तीने माझ्यासोबत विवाह केला नसता. त्यामुळे मी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे, असं लॉरा म्हणाली.
सुरुवातीला या निर्णयामुळे माझ्या आई-वडिलांना धक्का बसला होता. मात्र नंतर ते यासाठी तयार झाले, असेही लॉराने सांगितले.