काले गोरे का भेद नही... मुलीच्या सौंदर्यांची व्याख्या, AI नेही दिलं भन्नाट उत्तर
जगात जेव्हा जेव्हा सौंदर्याची चर्चा होते तेव्हा लोक सर्वात आधी शरीराच्या रंगाकडे पाहतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएखादी व्यक्ती गोरी असेल, तर तिच खूप सुंदर आहे, असं नाही.
जगभरातील ज्या देशात काळ्या रंगाचे व्यक्ती असतात, ते देखील सुंदर असतात.
जेनिफर हॉस्टेन, लिसा हॅना आणि अग्बानी दारेगो सारख्या महिला आहेत ज्या कृष्णवर्णीय असून यांनी Miss World चा किताब जिंकला आहे. त्यामुळे सौंदर्यात रंगाची भूमिका नसते हे यावरून स्पष्ट होते.
एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे सौंदर्य, मग तो मुलगा असो किंवा मुलगी, त्याचे डोळे, ओठ आणि नाक यांच्या आकारावर अवलंबून असते. या तीन गोष्टींची रचना चांगली असेल तर तुमचा रंग कोणताही असो, तुमचा चेहरा सुंदर दिसेल.
सौंदर्याच्या बाबतीत आम्ही जेव्हा एआयला प्रश्न विचारला तेव्हा, हेच उत्तर समोर आले.
व्यक्तींमधील सौंदर्याबाबत सांगताना ChatGPT ने उत्तर दिले की, लोकांचा चेहरा, शारीरिक रुप, समज आणि संतुलन हे सैंदर्याचे प्रतिक असते.