Health News : कोणती बीयर आरोग्यासाठी फायदेशीर? वाचा सविस्तर
दारुचं सेवनं करणं आरोग्यासाठी हानिकारक असतं. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, अल्कोहोल आरोग्यासाठी काही प्रमाणात फायदेशीरही मानली जाते. (Image Source : istock)
बीयर पिणे आरोग्यासाठी चांगलं असल्याचं सांगितलं जातं. (Image Source : istock)
डार्क बीयरमध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडेंट्स असतात. (Image Source : istock)
यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आढळतं. (Image Source : istock)
डार्क बीयरमध्ये फ्लेवोनॉयड्स पोषकतत्वंही आढळतात. (Image Source : istock)
डार्क बीयर हाडांसाठी फायदेशीर मानली जाते. (Image Source : istock)
यामुळे ह्रदयाचं आरोग्य राखण्यातही मदत होते. (Image Source : istock)
डार्क बीयरचं सेवन योग्य आणि मर्यादीत प्रमाणात केल्यास ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरु शकतं. (Image Source : istock)
Disclaimer : मद्य, अल्कोहोल प्राशन करणे हे आरोग्यास हानिकारक आहे. ही बातमी फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहे. मद्यसेवनाला पाठिंबा अथवा त्याला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही. (Image Source : istock)