Vitamin B12 : व्हिटॅमिन बी-12 चे आहेत अनेक फायदे जाणून घ्या.
व्हिटॅमिन बी-12 शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगरोदर महिलांना व्हिटॅमिन बी-12 चे सेवन केल्याने बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेचा विकास होण्यास मदत होते.
डोळ्यांचे आजार दूर करण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 देखील आवश्यक आहे. हे मॅक्युलर डिजेनेरेशन सारखे डोळ्यांचे आजार देखील बरे करते.
व्हिटॅमिन बी-12 हाडे निरोगी ठेवण्यास आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका टाळण्यास मदत करते.
व्हिटॅमिन बी-12 झोपेची कमतरता, नैराश्य आणि मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी देखील आवश्यक आहे.
व्हिटॅमिन बी-12 तुमचे हृदय अनेक आजारांपासून दूर ठेवते. यामुळे होमोसिस्टीनची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे हृदय निरोगी राहते.
व्हिटॅमिन बी-12 झोपेची कमतरता, नैराश्य आणि मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी12 तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते.
केस, त्वचा आणि नखे निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 आवश्यक आहे. हे हायपरपिग्मेंटेशन, नखे विकृत होणे, केसांमधील बदल, त्वचारोग यासारख्या समस्या दूर करते.
व्हिटॅमिन बी-12 चयापचय वाढवण्यास आणि कॅलरी जलद बर्न करण्यास मदत करते. त्यामुळे लठ्ठपणाही दूर होतो.