PHOTO: ‘जय मल्हार’ मालिका फेम सुरभीचा अनोखा अंदाज!
abp majha web team
Updated at:
15 Feb 2022 05:15 PM (IST)
1
मराठी मालिका विश्वात ‘जय मल्हार’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं.या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरभी हांडेलासुद्धा अल्पावधीत प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. (photo: surbhihandayofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सुरभी हांडे मूळची जळगावची आहे. (photo: surbhihandayofficial/ig)
3
सुरभीला गाण्याची सुद्धा आवड आहे. (photo: surbhihandayofficial/ig)
4
उंची, सौंदर्य आणि अभिनय यामुळे सुरभी हांडे लक्ष वेधून घेते. (photo: surbhihandayofficial/ig)
5
सध्या सुरभी चर्चत आलीये तिच्या नव्या फोटोशूटमुळे. (photo: surbhihandayofficial/ig)
6
या फोटोमध्ये सुरभीचा रिलॅक्स अंदाज दिसून येतोय. (photo: surbhihandayofficial/ig)
7
सुरभी या फोटोंमध्ये फारच गोड दिसत आहे. (photo: surbhihandayofficial/ig)