Vastu Tips : 'या' उपायाने घरात भरपूर पैसे येतील , वाचा सविस्तर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2023 07:09 PM (IST)
1
वास्तुदोषामुळे घरात पैसे टिकत नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
काही वास्तू टिप्सने ही समस्या दूर केली जाऊ शकते.
3
ज्योतीषाकडून जाणून घ्या याचे उपाय.
4
घरात पैशाची तिजोरी नेहमी दक्षिणेकडे ठेवा.
5
घराच्या उत्तर दिशेला हिरवा रंग आणि पूर्व दिशेला पांढरा रंग वापरा.
6
आर्थिक समृद्धीसाठी मनी प्लांट लावा.
7
धनाच्या आगमनाकरता उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी.
8
पूजेच्या ठिकाणी श्रीयंत्र स्थापित करा.
9
रोज तुळशीखाली तूपाचा दिवा लावा.
10
घरात लक्ष्मीची मूर्ती असू द्या.