PHOTO : लाखात एक, दिसते सुरेख! क्रिती सेननचा सिझलिंग अवतार पाहिलात का?
kriti sanon
1/9
अभिनेत्री क्रिती सेनन हिची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते.
2/9
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो किंवा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.
3/9
हसीनाने नुकताच एक लूक शेअर केला आहे ज्यात साडीत दिसत आहे.
4/9
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, I’m a saree girl.
5/9
कृतीला 'मिमी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
6/9
कृतीचा 'आदिपुरुष' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला.
7/9
आता कृतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
8/9
क्रिती सेनन प्रत्येक लूकमध्ये परफेक्ट दिसते
9/9
भारतीय असो वा वेस्टर्न परिधान प्रत्येक लूकमध्ये तिचा हॉट अँड बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
Published at : 30 Oct 2023 03:10 PM (IST)