Varanasi Weather Update: हिवाळ्यात घाटांचे सौंदर्य वाढले ;दर आठवड्याला लाखो पर्यटकांची बनारसला वाढली गर्दी
बनारससह पूर्वांचलमध्ये गारवा देणारी थंडी आहे जाणवू लागली आहे. थंडीपासून वाचण्यासाठी लोकांना घरातुन बाहेर पडणे टाळतात. थडीत पर्यटक देखील भटकतीला जाण्याचा कंटाळा करतात. (photo credit : Usplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपर्वतापासून ते देशाच्या मैदानीभागांपर्यंत थंडीची लाट पोहोचली आहे. वाराणसीसह पूर्वांचलमध्ये धुके आणि थंडीच्या लाटेचा परिणाम पहायला मिळतोय. तसेच धुक्यामुळे कामकाजावर याचा परिणाम होतोय. (photo credit : Usplash)
कमी दृश्यमानतेमुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. जानेवारीपासून वातावरण थंड आहे. थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसते. (photo credit : Usplash)
लोकांना सूर्यदर्शन होऊन बरेच दिवस उलटून गेले. अजुनही तापमानात घसरण सुरूच आहे. (photo credit : Usplash)
देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या बनारसची ओळख घाटांशी आहे. (photo credit : Usplash)
पण गारवा देणारी थंडीही पर्यटकांच्या मनाला तडा देऊ शकली नाही. घाटांचे वैभव आणि सौंदर्य सुधारले आहे. पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतायेत. (photo credit : Usplash)
थंडीच्या दिवसात पुरातन मंदिरे, घाटावर जाणाऱ्या पायऱ्या, शेकडो बोटींच्या रांगा यामुळे हवामान आल्हाददायक होत आहे. (photo credit : Usplash)
जानेवारीमध्ये पर्यटन क्षेत्र शिखरावर असल्याचे सांगण्यात येतेय. दर आठवड्याला लाखो पर्यटक वाराणसीला मोठ्या उत्साहाने जतायेत. (photo credit : Usplash)
येथे पर्यटक काशी विश्वनाथला तर भेट देतातच पण, त्यासोबतच घाटांवर मातेच्या गंगेच्या आरतीचाही ते आनंद लूटतात. (photo credit : Usplash)
स्वादिष्ट खाद्यपदार्थ तसेच बनारसच्या हवामानाचा आनंद पर्यटक घेत आहेत. थंडीही पर्यटकांसाठी हा प्रवास संस्मरणीय बनवत आहे. (photo credit : Usplash)