Skin Allergies : त्वचेवर झालेल्या ॲलर्जीने त्रस्त आहात, तर 'हे' घ्या घरगुती रामबाण उपाय...
चुकीच्या आहारशैलीमुळे, सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे त्वचेवर ॲलर्जी होते. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्वचेवर लाल रंगाचे चट्टे येणे,मुरूम ,खाज, फोड येणे, जळजळ होणे अशा समस्या उद्भवू लागतात. (Photo Credit : unsplash)
या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेह-यावर डाग देखील सोडून जातात. (Photo Credit : unsplash)
ॲलर्जी आटोक्यात आणण्यासाठी जाणून घेऊया घरगुती उपाय- (Photo Credit : unsplash)
उपाय १ : बेकिंग सोडा त्वचेत पीएच संतुलन राखण्यास मदत करतो, त्यामुळे त्याची पेस्ट त्वचेवर लावा. (Photo Credit : unsplash)
उपाय २ : त्वचेवरील लाल चट्टे आणि खाज यासाठी टी ट्री ऑइल लावा, त्वचा मऊ होते. (Photo Credit : unsplash)
उपाय ३ : कडुलिंबामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे त्वचेवरील अॅलर्जी दूर करण्यास मदत करते. (Photo Credit : unsplash)
उपाय ४ : अंघोळ करताना पाण्यात थोडे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास ॲलर्जी दूर होते. (Photo Credit : unsplash)
उपाय ५ : नारळाचे तेल कोमट गरम करा आणि त्वचेवर लावा, स्कीन ॲलर्जी हळूहळू कमी होईल. (Photo Credit : unsplash)
उपाय ६ : अॅलर्जीमुळे शरीरावर खाजेची समस्या उद्भवली असेल तर कोरफडीचा गर खाजेवर लावा, जळजळ कमी होईल. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)