Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तजेलदार त्वचेसाठी गुलाब पाणी फायदेशीर!
गुलाब पाण्यामुळे त्वचेवरील जास्तीचं तेल निघून जातं आणि त्वचेचा पीएच बॅलन्स सुधारतो.(image credit: plxabay )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्वचेची आग शांत करणारे घटक गुलाब पाण्यात असतात, जळजळ झाल्यास गुलाब पाणी वापरल्याने आराम मिळतो.(image credit: plxabay )
गुलाब पाणी लावल्याने त्वचा कोरडी होत नाही. त्वचा पुनरुज्जीवित होते(image credit: plxabay )
गुलाब पाण्यात अॅण्टीऑक्सिडंट घटक असल्यानं त्वचेच्या पेशी बळकट होतात. त्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं.(image credit: plxabay )
गुलाब पाण्यात ॲस्ट्रिजण्टसारखे घटक असतात. त्यामुळे गुलाब पाण्याने त्वचा स्वच्छ होते. त्वचेची मोकळी छिद्र बंद होतात. (image credit: plxabay )
गुलाब पाण्यात पोषण क्षमता उत्तम असते, त्यामुळेच केसांच्या आरोग्यासाठी गुलाब पाणी उपयुक्त 'ठरतं. (image credit: plxabay )
केसांच्या मुळाशी कोंड्यामुळे जळजळ होत असल्यास गुलाब पाणी लावावं.(image credit: plxabay )
गुलाब पाणी क्लीन्जर म्हणून काम करतं. फेस वॉशनं चेहरा धुतल्यानंतर एक चमचा गुलाब पाण्यात काही थेंब ग्लिसरीन मिसळून ते मिश्रण चेहऱ्यास लावावं.(image credit: plxabay )
डोळयांचा थकवा घालवण्यासाठी कापसाचा बोळा गुलाब पाण्यात बुडवून ते डोळ्यांवर काही वेळ ठेवल्याने आराम मिळतो. डोळ्यांची जळजळ थांबते.(image credit: plxabay )
चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी एक चमचा लिंबू रस, एक चमचा गुलाब पाणी घ्यावं आणि ते चेहऱ्यास लावावं. अर्धा तासानं चेहरा पाण्याने धुवावा.(image credit: plxabay )