Bollywood Celebrity : कोणी सल्लू तर कोणी भाईजान; तुमच्या लाडक्या बॉलिवूड सेलिब्रिटींना चाहते कोणत्या नावाने हाक मारतात?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
20 Oct 2023 07:34 AM (IST)

1
शाहरुख खान 'किंग खान','बादशाह' म्हणून ओळखला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
आमिर खानला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हटले जाते.

3
'देसी गर्ल' म्हणून प्रियंका चोप्रा जगभरात लोकप्रिय आहे.
4
माधुरी दीक्षित 'धक-धक-गर्ल' म्हणून ओळखली जाते.
5
सलमान खान सल्लू भाई आणि भाईजान या नावांनी ओळखला जातो.
6
अमिताभ बच्चन महानायक, बिग बी या नावांनी ओळखले जातात.
7
संजय दत्त 'संजू बाबा', 'बाबा' आणि 'खलनायक' या नावांनी ओळखला जातो.
8
दिलीप कुमार 'ट्रॅजडी किंग' म्हणून लोकप्रिय आहे.
9
धर्मेंद्र 'ही-मॅन' आणि 'धरम पाजी' या नावाने ओळखला जातो.
10
मनोज कुमारला चाहते प्रेमाने भारत कुमार अशी हाक मारतात.