सव्वा लाख मातीचे शिवलिंग तयार करून विसर्जित करण्याचा अग्रसेन संघटनेचा संकल्प आज होणार पूर्ण

अखिल भारतीय महिला अग्रसेन संघटनाच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त सव्वा लाख शिवलिंग तयार करून पैनगंगा नदीमध्ये विसर्जित करण्याचा संकल्प केला आहे.

Photo Credit - abp majha reporter

Sponsored Links by Taboola