Ram Temple:प्रभु श्रीराम मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी! पाहा अद्भुत फोटो!
आजचा दिवस देशवासियांसाठी खास आहे. अयोध्येत आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.(Photo credit: AMP MAJHA)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याच पार्श्वभूमीवर अयोध्येतील तयारी पूर्ण झाली आहे. गर्भगृहात प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.(Photo credit: AMP MAJHA)
प्रभु श्रीराम मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी (Photo credit: AMP MAJHA)
अभिजीत मुहूर्त 22 जानेवारी रोजी दुपारी 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंदापर्यंत असेल. (Photo credit: AMP MAJHA)
दीपोत्सवाप्रमाणेच प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमही आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.(Photo credit: AMP MAJHA)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवस यम नियमाचे पालन करण्याचे सांगितले असून ते 12 जानेवारीपासून या नियमाचे पालन करत आहेत. शास्त्रानुसार मूर्तीची स्थापना किंवा अभिषेक ही पवित्र प्रक्रिया मानली जाते.(Photo credit: AMP MAJHA)
या सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही रामजन्मभूमी संकुलात पोहोचले. (Photo credit: AMP MAJHA)
प्रभु श्रीराम मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी झाली आहे (Photo credit: AMP MAJHA)