Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीला सजले चिमुकले वारकरी; बोबड्या शब्दांत विठुरायाचा गजर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jun 2023 03:05 PM (IST)
1
राज्यात सगळीकडे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लाखो वारकरी पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत.
3
त्यातच लहानग्यांनीदेखील वारकऱ्याची वेशभूषा करत आषाढी एकादशी साजरी केली आहे.
4
हाती टाळ, कपाळी टिळा लावून बोबड्या शब्दांत विठ्ठलाचा गजर करताना दिसत आहेत.
5
अनेक पालकांनी आपल्या मुलांना वारकऱ्यांची वेशभूषा करुन त्यांचं फोटोशूट केलं आहे.
6
लहानगे वारकरी अनेकांना भुरळ घालताना दिसत आहेत.
7
आज मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला जाऊन आषाढी साजरी करत आहेत. चंद्रभागेचं स्नान करुन विठुनामाचा गजर करताना दिसत आहेत.