Pickles : रोजच्या आहारातील लोणचे, अनेक आजारांवर गुणकारी!
आंबवलेले लोणचे आतड्यांना मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलिंबाच्या लोणच्यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
मधुमेही रुग्णांनी आवळ्याचं लोणचं खाणं जास्त फायदेशीर आहे. (Photo Credit : unsplash)
लोणच्यामुळे भूक वाढण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
लोणच्याच्या सेवनाने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. (Photo Credit : unsplash)
लोणच्यांमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. (Photo Credit : unsplash)
लोणच्याच्या सेवनामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. (Photo Credit : unsplash)
लिंबाच्या लोणच्याच सेवन केल्यामुळे आजारपणात तोंडाला चव येते. (Photo Credit : unsplash)
लिंबाच्या लोणच्याच्या सेवनाने आपले रक्ताभिसरण सुधारण्यात मदत होते. (Photo Credit : unsplash)
जेवताना लोणचे खालल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)