Pakistan Vegetable Praice : पाकिस्तानमधील भाज्यांचे दर एकूण तुम्ह्लाही धक्का बसेल; 1 किलो भेंडीचा भाव 450 रुपयांच्या पुढे
पाकिस्तानमध्ये 1 किलो हिरव्या मिरचीची किंमत 820 रुपये प्रति किलो आहे.(Photo Credit : Pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानच्या GrocerApp.pk या ऑनलाइन शॉपिंग अॅपनुसार, भाज्यांव्यतिरिक्त पाकिस्तानमध्ये फळांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. येथे 1 किलो द्राक्षांचा भाव 600 रुपये आहे.(Photo Credit : Pexels)
पाकिस्तानात भाजीपाल्याचे भाव तर वाढले आहेतच. पण येथे एक किलो लसणाचा भाव 768 रुपये एवढा आहे.(Photo Credit : Pexels)
पाकिस्तानमध्ये खाद्य मोहरीच्या तेलाची किंमतही खूप जास्त आहे. येथे 5 लिटर मोहरीच्या तेलाची किंमत 2500 रुपये एवढी आहे.(Photo Credit : Pexels)
यावरून असे लक्षात येते की सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती फारच खालावलेली आहे. आर्थिक दृष्ट्या पाकिस्तानवर मोठे संकट आले आहे. (Photo Credit : Pexels)
पाकिस्तानमध्ये भेंडीची किंमत 460 रुपये प्रति किलो एवढी आहे. (Photo Credit : Pexels)