त्वचेवरचा काळवटपणा दूर करा, घरगुती उपायांसोबत
५ चमचे ग्लिसरीनमध्ये चमचाभर लिंबाचा रस घालून तयार केलेलं मिश्रण चेहऱ्याला, मानेला लावा, अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवा.(image credit: unsplash )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२ चमचे बेसनमध्ये चिमूटभर हळद, लिंबाचा रस, दूध घालून तयार मिश्रण चेहऱ्याला लावून काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा.(image credit: unsplash )
मुल्तानी मातीमध्ये चमचाभर कोरफडीचा गर, गुलाबपाणी घालून तयार केलेली पेस्ट चेहऱ्याला, मानेला लावा, १५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.(image credit: unsplash )
पपईचा गर आणि मध एकत्र करुन चेहऱ्याला लावल्यानेही त्वचेवरचा काळपटपणा दूर होतो.(image credit: unsplash )
पिकलेल्या टोमॅटोचा गर काढून त्याने चेहरा, मान, हातावर मसाज केल्याने टॅनिंग कमी होते.(image credit: unsplash )
किसलेल्या बटाट्याचा रस १० ते २० मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा आणि मग धुवा.(image credit: unsplash )
मलई आणि बेसन एकत्र करुन तयार केलेली पेस्ट लावल्यानेही टॅनिंग दूर होण्यास मदत होते.(image credit: unsplash )
त्वचेचा काळवटपणा दूर करण्यासाठी थोडा वेळ त्वचेवर बर्फ फिरवा.(image credit: unsplash )
त्वचेवरचा काळपटपणा कमी करण्यासाठी टोमॅटोचा गर आणि लिंबाचा रस एकत्र करुन चेहऱ्यावर लावावा.(image credit: unsplash )
डाळिंबासोबत लिंबाचा रस एकत्र करुन चेहऱ्याला लावल्याने टॅनिंग लवकर दूर होते.(image credit: unsplash )