Motivational : 'या' 5 गोष्टींमुळे प्रगतीचा मार्ग सुकर होईल, व्हाल विजयी भव:!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Oct 2023 12:22 PM (IST)
1
एक चांगलं पुस्तक हजार मित्रांएवढं असतं तर एक चांगला मित्र ग्रंथालयासारखा असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अपयशातून यश निर्माण करा. निराशा आणि अपयश हे यशाचे दोन निश्चित खांब आहेत.
3
वाईटपणा वाढत नाही तर वाईट लोक वाढले, कारण वाईट सहन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
4
फक्त नावाने नाही, दिसण्याने नाही, चेहऱ्याने नाही तर मनाने, बुद्धीने आणि ज्ञानाने माणूस बना.
5
हजार योद्ध्यांना जिंकणे सोपे आहे, परंतु जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा योद्धा!
6
जर आपण सकारात्मक विचार केला, तर आपण जीवनात आणखी प्रगती करू शकतो. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर यशाचे अनमोल विचार नक्की अमलात आणा
7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)