Mental Health : मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आजपासूनच 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा.

अंडी- अंड्यामध्ये 'व्हिटॅमिन बी' असते जे मेंदूला निरोगी ठेवते. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेंगदाणे - शेंगदाण्यामध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे उदासिनता, दुःख यासारख्या भावना दूर होतात आणि मेंदूला ऊर्जा मिळते. (Photo Credit : unsplash)

भोपळ्याच्या बिया - भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते. (Photo Credit : unsplash)
हळद - हळदीमध्ये अँटी एंग्झायटीचे गुण आहेत, ज्यामुळे शारीरिक तसेच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
डार्क चॉकलेट - कोकोपासून बनवलेल्या डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे चिंता,तणाव आणि नैराश्य दूर होते. (Photo Credit : unsplash)
संत्री - संत्रीमध्ये 'व्हिटॅमिन सी' असते जे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. (Photo Credit : unsplash)
ड्रायफ्रूट्स - दररोज ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण बनवतो आणि निरोगी राहतो. (Photo Credit : unsplash)
ब्लूबेरी - ब्लूबेरीमध्ये आढळणारे जीवनसत्त्व, खनिजे मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात. (Photo Credit : unsplash)
ग्रीन टी - ग्रीन टीमध्ये असणारी पोषक तत्वे बौधिक क्षमता वाढवण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)
हिरव्या पालेभाज्या - हिरव्या भाज्या खाल्ल्याने मेंदूला पोषण मिळते त्यामुळे स्मरणशक्ती वाढते. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)