Sugarcane juice : चेहऱ्याच्या अनेक समस्यांवर एकच उपाय, उसाचा रस..
उसाचा रस नियमित प्यायल्यास मुरुमांची समस्या दूर होतात. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउसाच्या रसामुळे चेह-यावरील बॅक्टेरिया आणि अतिरिक्त तेल कमी होते. (Photo Credit : pixabay)
मुलतानी मातीमध्ये उसाच्या रस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सच्या समस्येपासून आराम मिळतो. (Photo Credit : pixabay)
उसाच्या रस त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करते. (Photo Credit : pixabay)
उसाचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
उसाचा रस त्वचेला होणारी जळजळ कमी करते. (Photo Credit : pixabay)
उसाच्या रसामध्ये अनेक पोषक तत्वे असतात जे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. (Photo Credit : pixabay)
उसाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता असते जी केसांना कंडिशनिंग करते. (Photo Credit : pixabay)
उसाच्या रसामुळे टाळूचा कोरडेपणा दूर होतो तसेच टाळूला पोषण मिळते. (Photo Credit : pixabay)
उसाचा रस पुरळ बरं करण्यास मदत करते. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)