Surya Namaskar Benefits : शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही सुधारा, रोज सूर्यनमस्कार करा.
शरीराची स्थिती सुधारते आणि शरीरात योग्य संतुलन निर्माण करण्यास मदत होते. (Photo Credit :unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपली पचनक्रिया सुधारते आणि भूक चांगली लागते. (Photo Credit :unsplash)
सूर्यनमस्कारमुळे तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते. (Photo Credit :unsplash)
रोज सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक बनवते. (Photo Credit :unsplash)
मांसपेशीचे कार्य सूर्यनमस्कारमुळे सुरळीत होते व त्यांचा आरोग्याला फायदा होतो. (Photo Credit :unsplash)
हात-पाय, कंबर, खांदे यांच्या स्नायूंना मजबूत करते. (Photo Credit :unsplash)
सूर्यनमस्कार तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी महत्वाचे आहे. (Photo Credit :unsplash)
सूर्यनमस्कार वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतात. (Photo Credit :unsplash)
सूर्यनमस्कारांमुळे श्वसन तंत्र मजबूत होते आणि आतड्यांच्या कार्यक्षमता सुधारते. (Photo Credit :unsplash)
सूर्यनमस्कार बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यावर रामबाण उपाय. (Photo Credit :unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit :unsplash)