Hair Care: लांब, मजबूत आणि निरोगी केस हवेत, तर आजपासूनच 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा.
कढीपत्ता : कढीपत्ता तुमच्या केसांच्या सुंदर वाढीसाठी आणि पोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्रोड : अक्रोडमध्ये अनेक जीवनसत्त्वे, प्रथिने मुबलक प्रमाणात असतात जे केस मजबूत करण्यास फायदेशीर ठरतात. (Photo Credit : pixabay)
पालकाचा रस :पालकाच्या रसाचे सेवन केल्याने तुमचे केस जाड राहतील तसेच कोंडा दूर होण्यासही मदत होईल. (Photo Credit : pixabay)
कोरफड :कोरफड केसांच्या मृत पेशी दुरुस्त करतात, याच्या सेवनाने केसांची वेगाने वाढ चांगली होते. (Photo Credit : pixabay)
नारळ : घनदाट काळेभोर केस असण्यासाठी रोज एक चमचा खोबरं तुमच्या जेवणामध्ये वापरा. (Photo Credit : pixabay)
तेलबिया : तेलबिया केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा पोत चांगला करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. (Photo Credit : pixabay)
गाजराचा रस : केस लवकर वाढण्यास गाजराचा रस उपयुक्त आहे. (Photo Credit : pixabay)
आवळा : आवळ्यामध्ये असलेले 'व्हिटॅमिन ई' केस गळणे आणि तुटणे थांबवते, तसेच केस लांब वाढण्यास मदत करते. (Photo Credit : pixabay)
रताळे : रताळे केसांची वाढ जलद होण्यास मदत करते आणि स्कॅल्प निरोगी ठेवते. (Photo Credit : pixabay)
अंडे : अंड्यामध्ये 'व्हिटॅमिन बी 12', आयर्न यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे केस गळणे कमी करतात. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)