Benefits Of Copper Pot : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे , वाचा सविस्तर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Oct 2023 05:23 PM (IST)
1
तांब्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यामुळे शरीरातील युरिक अॅसिड कमी होऊन सांधेदुखीपासून आराम मिळतो.
3
तांबाच्या पाण्यात तुळशीचे पानं टाकून पाणी प्यायल्याने कफाची समस्या दूर होते.
4
चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यासाठी तांब्यातील पाणी फायदेशीर आहे.
5
थायराॅईडचा त्रास असलेल्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावं.
6
तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेलं पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
7
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरता तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर आहे.
8
या पाण्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याकारणाने शरीरातील जखमा बऱ्या होतात.
9
या पाण्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.