Raw Paneer Benefits: पनीर खाऊन तुम्ही या 'सात' समस्यांपासून राहू शकता दूर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2023 03:33 PM (IST)
1
पनीरमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते जे बीपी नॉर्मल ठेवण्यास मदत करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे दात मजबूत होतात.
3
कॅल्शियमयुक्त पनीर हाडे मजबूत करण्यास देखील मदत करतात, त्यामुळे सांधेदुखीचा देखील त्रास होत नाही.
4
स्नायूंना मजबूत बनवण्यासाठी प्रथिनेही आवश्यक असतात, जे तुम्हाला पनीरमधून भरपूर प्रमाणात मिळू शकतात.
5
पनीरमध्ये दर्जेदार प्रोटीन असते, त्यामुळे ते केस आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.
6
पनीर खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही.ते खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते.
7
पनीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास खूप मदत होते.
8
त्यामुळे संसर्ग टाळण्यास आणि त्यातून लवकर बरे होण्यास मदत होते.