Weight Loss: वाढलेलं वजन कमी करायचंय? प्या 'या' भाज्यांचे सूप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2023 10:25 PM (IST)
1
ब्रोकोली सूप: प्रोटीनयुक्त ब्रोकोलीमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटामिन भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. ब्रोकोली सूप बनवून प्यायल्यास वजन कमी होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
टोमॅटो सूप: टोमॅटोमध्ये इनसोल्युबल फायबर असतात. जे तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात.
3
पालक सूप: पालक वजन कमी करण्यास फायदेशीर असते. तुम्ही याचे सूप बनवूनसुद्धा पिऊ शकता. पालकमध्ये प्रोटीन आणि फायबर असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
4
दुधीचं सूप: दुधीच्या सुपामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. दुधीचे सूप रोज पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
5
करवंदाचे सूप: करवंद हे एक लो कॅलरी फळ आहे, याचं सूप तुम्हाला फॅट बर्न करण्यास मदत करेल.