Drinking Water : साधारणत दररोज किमान 'एवढे' पाणी प्यावे!
पाणी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. जेव्हा त्याचे प्रमाण शरीरात जास्त असते तेव्हा शरीर निरोगी राहते आणि जेव्हा त्याचे प्रमाण शरीरात कमी होते तेव्हा शरीराला रोगांनी घेरले जाते. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया व्यवस्थित राहते आणि भूकही नियंत्रित राहते. जास्त पाणी प्यायल्याने त्वचेला एक वेगळीच चमक येते. [Photo Credit : Pexel.com]
आपल्या वजनानुसार पाणी प्यायला हवे,.यामुळे शरीर निरोगी राहते आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होते. साधारणतः दररोज किमान 2 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. [Photo Credit : Pexel.com]
जेव्हा एखादी व्यक्ती काम करते तेव्हा ती आपली ऊर्जा घेते. या ऊर्जेच्या वापरामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. [Photo Credit : Pexel.com]
तुम्ही खूप काम करत असाल तर दररोज 10 ते 12 ग्लास पाणी प्या. [Photo Credit : Pexel.com]
एखादी व्यक्ती निष्क्रिय असेल आणि कोणतेही काम करत नसेल तर त्याची उर्जा वाया जाणार नाही किंवा त्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. जर तुम्ही जास्त काम करत नसाल तर तुमची रोजची गरज 6 ते 8 ग्लास पाण्यात पूर्ण होते. [Photo Credit : Pexel.com]
तुम्ही व्यायाम करत असाल तर दर अर्ध्या तासाने किमान एक ग्लास पाणी प्या. याचे कारण व्यायामामुळे घाम येतो आणि शरीरातील पाणी कमी होते. [Photo Credit : Pexel.com]
जेवण करण्यापूर्वी अर्धा लिटर पाणी प्या. याचा फायदा असा होईल की तुम्हाला भूक कमी लागेल.[Photo Credit : Pexel.com]
पाणी पिण्याने भूक कमी लागेल आणि तुमचे वजन नियंत्रित राहील . [Photo Credit : Pexel.com]
पाणी पिण्या संबंधीत या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला निरोगी आणि सुदृढ ठेवण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]