सरकारी नोकरीची संधी, 'या' राज्यात मेघा भरती
तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी नोकरची मोठी संधी आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओडीसामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली. पुढच्या काहीच दिवसात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
ओडिशा सब-ऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशनने रिक्त जागांसाठी भरती सुरु केली आहे. या अंतर्गत निवड एकत्रित भरती परीक्षा 2023 अंतर्गत होणार आहे.
एकूण 2453 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी नोंदणी 22 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
एकूण 2453 रिक्त पदांपैकी 1002 पदे फार्मासिस्ट आणि 1451 पदे बहुउद्देशीय आरोग्य सेवकांसाठी आहेत
दोन्ही पदांसाठी, मान्यताप्राप्त मंडळातून विज्ञान विषयासह 12वी पूर्ण केलेले आणि संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
योमर्यादा २१ ते ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. निवड परीक्षेद्वारे होईल.
निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
या पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन करता येणार आहे.
एकूण 2453 रिक्त पदांपैकी 1002 पदे फार्मासिस्ट आणि 1451 पदे बहुउद्देशीय आरोग्य सेवकांसाठी आहेत. अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.