Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : प्रथिनांच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये 'ही' लक्षणे दिसतात; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
महिलांमध्ये अनेक लक्षणे शरीरात प्रोटीनची कमतरता दर्शवतात, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये. जाणून घ्या त्या लक्षणांबद्दल..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रथिनांच्या कमतरतेमुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.प्रथिनांच्या कमतरतेमुळे कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊयात.
वजन कमी करणे: अनेक महिला अचानक वजन कमी होण्याच्या तक्रारी करतात. त्यांचा आहार आणि व्यायाम नीट असला तरी त्यांचं वजन कमी होतं.वजन कमी होणे हे शरीरातील संभाव्य प्रथिनांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
भूक न लागणे: जेव्हा आपल्या शरीरातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते तेव्हा आपली पचनसंस्था नीट काम करत नाही. यामुळे आपल्याला भूक लागत नाही.
थकवा : जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल, अधूनमधून डोकेदुखी किंवा चक्कर येत असेल तर त्यामुळे तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असण्याची शक्यता आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.