पपईसोबत चुकनही खाऊ नका 'हे' पदार्थ..
Papaya Bad Food Combinations : पपईत अनेक पोषण तत्त्वे असतात,ज्यामुळे शरीर आरोग्यदायी राहण्यास मदत होते. डाएट हेल्दी बनवण्यासाठी प्रामुख्याने पपईचा वापर करण्यात येतो.पपई रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.पपईमुळे अनेक आजार दूर राहण्यास मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेळी : पौष्टिक फळांमध्ये केळ्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
संत्र : यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.तसेच इतरही वाईट परिणाम होऊ शकतात.
दूध : ज्यामुळे तुम्हाला अपचन,सूज आणि पचनाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे दूधाबरोबर कधीही पपई खाणे टाळावे.
लिंबू : पपई आणि लिंबू दोन्हीही शरीरासाठी फायदेशीर आहेत. पण यांना जर एकत्र करुन खाल्ले तर त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.
केळी : पण चुकनही पपईसोबत केळी खाऊ नये. त्यामुळे पचनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे.
संत्र : लिंबासारखेच संत्रदेखील आंबट फळांमध्ये येते. पपई आणि संत्र यांना चुकनही एकत्र खाऊ नये.