Diabetes : मधुमेहासाठी करा 'हे' उपाय, आरोग्यासाठी ठरु शकतील फायदेशीर
मधुमेहामुळे शरीरावर देखील अनेक परिणाम होण्यास सुरुवात होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरु शकतील. जाणून घ्या सविस्तर.
वजनावर नियंत्रण ठेवणे मधुमेहासाठी गरजेचे असते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवायचे असेल तर वजनावर नियंत्रण मिळवणे फायदेशीर ठरु शकते.
आहारात पोषक घटकांचा समावेश केला तर मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.
दररोज योग्य व्यायाम केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवणे शक्य होऊ शकते.
गोड पदार्थांचे सेवन टाळल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.
जर मधुमेह असेल तर अल्कोहोलचे सेवन कमी करणे फायदेशीर ठरु शकते.
मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी तणावापासून दूर राहणे फायदेशीर ठरु शकते.
थंड पेयाचे सेवन कमी केल्याने देखील तुम्हाला मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास फायदेशीर ठरु शकते.