High Blood Pressure: यामुळे तुम्हाला लवकर होऊ शकतो उच्च रक्तदाबाचा त्रास, जाणून घ्या सविस्तर
तुमच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक सवयींमुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास लवकर होण्याची शक्यता असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही दररोज व्यायाम करत नसाल तर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे.
शरीराच्या हालचाली कमी झाल्याने तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
बाहरील किंवा जंक फूडचे सेवन केल्याने देखील तुम्हाला हा त्रास लवकर होऊ शकतो.
त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास लवकर होणार नाही.
जर तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेत नसाल तर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
त्यामुळे तुम्हाला योग्य प्रमाणात झोप घेणे फायदेशी ठरु शकते.
ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांना देखील उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
तसेच जर तुम्हाला काही व्यसनं असतील तरी देखील तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे.