skin care tips : तुम्हालाही चमकदार त्वाचा हवी आहे का? मग या टिप्स वापरून पहा
![skin care tips : तुम्हालाही चमकदार त्वाचा हवी आहे का? मग या टिप्स वापरून पहा skin care tips : तुम्हालाही चमकदार त्वाचा हवी आहे का? मग या टिप्स वापरून पहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/396428e7f2313866d30a5ef32761c226796a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचेवर कोरडेपणा येतो आणि त्यामुळे पुरळ येते आणि खाज सुटते. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![skin care tips : तुम्हालाही चमकदार त्वाचा हवी आहे का? मग या टिप्स वापरून पहा skin care tips : तुम्हालाही चमकदार त्वाचा हवी आहे का? मग या टिप्स वापरून पहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/7d6dadde1cc616f7256068359ac6c479ee11d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
त्वचेवर ओलावा कमी झाल्यामुळे ती कोरडी होते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना हिवाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. (Photo Credit : Pixabay)
![skin care tips : तुम्हालाही चमकदार त्वाचा हवी आहे का? मग या टिप्स वापरून पहा skin care tips : तुम्हालाही चमकदार त्वाचा हवी आहे का? मग या टिप्स वापरून पहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/25/b5069f3ca2e0dbcb50d819e08567da7399aa9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
सकाळी उठल्याबरोबर चेहरा स्वच्छ करा आणि शक्यतो फेसवॉश वापरा. झोपेतून उठल्याबरोबर चेहरा फेसवॉशने धुवावा. (Photo Credit : Pixabay)
चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यास मदत होते. तसेच त्वचा तजेलदार राहण्यासही मदत होते.(Photo Credit : Pixabay)
सकाळी उठल्याबरोबर आठवड्यातून दोन ते तीन वेळा वाफ घ्या. यामुळे त्वचेची खोल-स्वच्छता होते. (Photo Credit : Pixabay)
वाफ घेतल्याने त्वचेवर चांगली चमक येते आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्याही दूर होतात. (Photo Credit : Pixabay)
वाफ घेतल्यानंतर लगेच त्वचेची मालिश करण्यास विसरू नका. वाफ घेतल्यावर लगेचच आपल्या त्वचेची मालिश करा. (Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)