Swanandi tikekar:लग्नानंतर ‘या’ ठिकाणी फिरायला गेलीय स्वानंदी
‘दिल दोस्ती दुनियादारी’फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेवर व गायक आशीष कुलकर्णी २५ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले होते (Photo Credit: swananditikekar)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात दोघांच्या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वानंदी व आशीषच्या लग्नात मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.(Photo Credit: swananditikekar)
लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.आता लग्नानंतर स्वानंदी फिरायला गेली असल्याचे दिसून येत आहे. (Photo Credit: swananditikekar)
स्वानंदी हिमाचलमध्ये फिरायला गेली आहे. स्वानंदीने आपल्या इनस्टाग्रामवर तिथले काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. (Photo Credit: swananditikekar)
हिमाचल प्रदेशातील थंड वातावरणाचा स्वानंदी आनंद घेताना दिसत आहे. स्वानंदीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. (Photo Credit: swananditikekar)
अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. स्वानंदीचे वडील अभिनेते उदय टिकेकरी यांनीही कमेंटमध्ये हार्ट ईमोजी शेअर केली आहे.(Photo Credit: swananditikekar)
स्वानंदीने हा व्हिडीओ शेअर करत “प्रेम आणि कृतज्ञतेने परिपूर्ण” अशी कॅप्शनही दिली आहे. (Photo Credit: swananditikekar)
पण स्वानंदीने शेअर केलेल्या फोटोमध्ये आशीष कुठेच दिसत नाही. आणि आशीष कुठे आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.(Photo Credit: swananditikekar)