Healthy Poha : ब्रेकफास्टमध्ये पोहे खाताय? जाणून घ्या, आरोग्यदायी फायदे!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jul 2022 07:01 AM (IST)
1
घरी पोहे तयार करताना त्यात भाज्यांचा समावेश करावा. यामुळे तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. (Photo - Freepik)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ब्रेकफास्टमध्ये पोहे खाल्ल्यास तुम्हाला लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित राहू शकते. (Photo - Freepik)
3
ब्रेकफास्टमध्ये पोहे घेतल्याने मधुमेहाला नियंत्रित करता येऊ शकते. पोहे तयार करताना त्यात भाज्यांचाही समावेश करा. (डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा) (Photo - Freepik)
4
पोह्यात कार्बोहायड्रेट असते. त्यामुळे तुमचं शरीर एनर्जेटिक राहू शकते. (Photo - Freepik)
5
पोह्यामुळे पचनशक्ती अधिक चांगली होते. (Photo - Freepik)
6
ब्रेकफास्टमध्ये पोहे खाल्ल्याने स्ट्रेसचा त्रास कमी जाणवतो. (Photo - Freepik)