Fruits In Summer : उन्हाळ्यात 'ही' फळे करतील तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर!
अशा परिस्थितीत तुम्ही दररोज काही फळांचे सेवन करू शकता. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढेल. चला जाणून घेऊया त्या फळांबद्दल.[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातील पहिले फळ म्हणजे टरबूज. टरबूजमध्ये 92% पर्यंत पाणी असते. हे तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.
काकडी हे उन्हाळ्यातील सुपर फूड मानले जाते, त्यात 95% पर्यंत पाणी असते, जे आपल्या शरीरात पाणी भरून ठेवते.[Photo Credit : Pexel.com]
टोमॅटो आणि स्ट्रॉबेरी देखील सर्वोत्तम आहेत.याशिवाय पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी टोमॅटो ही सर्वोत्तम भाजी मानली जाते. [Photo Credit : Pexel.com]
स्ट्रॉबेरी: स्ट्रॉबेरी हे एक फळ आहे ज्यामध्ये 89% पाणी असते. हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचे खजिना मानले जाते. याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जर तुम्ही रोज स्ट्रॉबेरीचे सेवन केले तर ते तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करेल. [Photo Credit : Pexel.com]
संत्री: पाण्याची कमतरता दूर करण्यासाठीही संत्र्याचे सेवन उत्तम मानले जाते. त्यात 87% पर्यंत रस असतो[Photo Credit : Pexel.com]
जे शरीरात हायड्रेशन राखण्यास मदत करते. याशिवाय संत्र्याचे सेवन केल्याने त्वचा मुलायम राहते. त्यात जीवनसत्त्वे सी आहे.[Photo Credit : Pexel.com]
या सर्व फळांचे सेवन केल्याने तुम्ही सहज शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवू शकते.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]