Diabetic Patient Diet : मधुमेह रुग्णांणी या डाळींचा करावा आहारात समावेश !
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि लठ्ठपणा ही देखील मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. ज्या लोकांना एकदा मधुमेहाचा त्रास होतो त्यांची पूर्णपणे सुटका होण्याची शक्यता नसते. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचणा डाळ ही देखील या आजारातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरते .
त्यामुळे अनेक गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात. आज आम्ही सांगणार आहोत की मधुमेहाच्या रुग्णाने कोणती डाळ खावी आणि कोणती खाऊ नये?[Photo Credit : Pexel.com]
मधुमेह रुग्ण यांनी मूग डाळ खावी.यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटिन्स व मिनरल्स असतात. या डाळीमुळे मधुमेह असलेल्या लोकांचा अशक्तपणा दूर होतो.
चांगले खाणे आणि व्यायाम करूनच मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांनी उडीद डाळ खाणे टाळावे. तसेच डाळीमध्ये तूप-लोणी किंवा डाळ मखनी खाणे टाळावे.[Photo Credit : Pexel.com]
डाळ ही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. दररोज एक वाटी कडधान्य खाणे आवश्यक आहे. मूग, कडबा आणि हरभरा कडधान्ये मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत.[Photo Credit : Pexel.com]
डाळ खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात फोलेट, झिंक, लोह आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात. शरीराला जेवढी गरज असते.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]