Fruits : वजन कमी करण्यासाठी फळे अशी करतात मदत !
जे लोक दिवसातून एक किंवा अधिक फळे खातात त्यांना हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी असतो. [Photo Credit:Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यात भाज्यांपेक्षा जास्त नैसर्गिक गोडवा आहे. त्यामुळे अनेकदा लोक प्रश्न विचारतात की, वजन कमी करताना फळे खाणे योग्य आहे का? [Photo Credit:Pexel.com]
फळे खाल्ल्याने शरीराला हे फायदे होतात : फळामध्ये भरपूर फायबर असते जे पोटाच्या पचनसंस्थेसाठी खूप चांगले असते आणि वजन कमी करण्यात आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यातही फळ महत्त्वाची भूमिका बजावते. [Photo Credit:Pexel.com]
फळांमध्ये असलेले आणि फायटोकेमिकल्स शरीरातील जुनाट आजार दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. [Photo Credit:Pexel.com]
यामध्ये तुम्ही बेरी, सफरचंद, पीच, लिंबूवर्गीय फळे आणि द्राक्षे खाऊ शकता. तुम्हाला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे, [Photo Credit:Pexel.com]
अनेकदा डॉक्टर किंवा आरोग्य तज्ञ म्हणतात की रोज एक फळ किंवा ज्यूस प्यावे. असे काही लोक आहेत जे आपल्या दोन दिवसांची सुरुवात फळे किंवा रसाने करतात. [Photo Credit:Pexel.com]
पण तुम्ही तुमच्या शरीरानुसार योग्य फळं खात आहात का? कारण अनेकांना कोणत्या फळाची ॲलर्जी आहे आणि कोणते फळ त्यांच्यासाठी फायदेशीर आहे हे देखील माहीत नसते. [Photo Credit:Pexel.com]
फळांमध्ये अशी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. ते खाल्ल्यानंतर, आपल्याला ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो. [Photo Credit:Pexel.com]
फळे शरीरासाठीही महत्त्वाची असतात कारण त्यात असलेली नैसर्गिक गोडवा किंवा साखर शरीरासाठी फायदेशीर असते. [Photo Credit:Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit:Pexel.com]