Weight Loss : पाण्याने देखील होते वजन कमी ? जाणून घ्या !
वजन कमी करण्यासाठी पाणी पिणे फायदेशीर का आहे? पाणी प्यायल्याने शरीरातील घाण निघून जाते. त्यामुळे आजारांचा धोकाही कमी होतो. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवजन कमी करण्यासाठी पाणी पिणे फायदेशीर का आहे? पाणी प्यायल्याने शरीरातील घाण निघून जाते. त्यामुळे आजारांचा धोकाही कमी होतो. [Photo Credit : Pexel.com]
वजन कमी करण्यासाठी किती पाणी पिणे आवश्यक आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांनी किती पाणी प्यावे हे प्रत्येक व्यक्तीच्या गरजांवर अवलंबून असते. [Photo Credit : Pexel.com]
पाणी थोडं थोडं प्या आणि एकाच वेळी खूप नाही : आयुर्वेदानुसार, एकावेळी भरपूर पाणी पिऊ नये. असे प्यायल्याने शरीरातील हायड्रेशन टिकून राहते. याशिवाय पचनक्रियाही चांगली राहते. [Photo Credit : Pexel.com]
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी पाणी कसे प्यावे. [Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे एकाच वेळी अनेक ग्लास पाणी पिऊ नये. भरपूर पाणी पिण्यापेक्षा थोडे थोडे पाणी प्यावे. खाण्याआधी पाणी प्या : जेवण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे. यामुळे तुम्ही जास्त कॅलरीज घेऊ शकत नाही. आणि पचनक्रियाही वेगवान होते. [Photo Credit : Pexel.com]
एवढेच नाही तर बद्धकोष्ठतेचा धोकाही कमी राहतो. भूक नियंत्रणात राहते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता. आयुर्वेदानुसार जेवण करण्यापूर्वी 30 मिनिटे पाणी प्या.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही..[Photo Credit : Pexel.com]