Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात समाविष्ट करा 'हे' पदार्थ; आरोग्य राहील तंदुरुस्त
सकाळचा नाश्ता हा आपल्याला संपूर्ण दिवसासाठी एनर्जी देत असतो. जर तुम्ही तो स्किप केला तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकतो, त्यामुळे हेल्दी नाश्ता करणं महत्त्वाचं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचहा, कॉफीऐवजी सकाळच्या नाश्त्यात फळांचा रस समाविष्ट करावा.
नाश्त्यासाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे.
ओट्समुळे तुम्हाला दिवसभरासाठी एनर्जी मिळते.
रवा इडलीचा समावेश देखील तुम्ही नाश्त्यात करु शकता.
याशिवाय कधीतरी नाश्त्यात डोसा देखील खाल्ला पाहिजे.
नाश्त्यात अंड्यांचा समावेश केल्यास तुमचं आरोग्यही सुधारेल.
सकाळच्या नाश्त्यात फळं देखील खाल्ली पाहिजे.
नाश्ता करण्याची योग्य वेळ ही सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान असते. पण समजा जर ही वेळ चुकली तर तुम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत देखील नाश्ता करू शकता.
एनर्जी देणाऱ्या पदार्थांचा नाश्त्यात समावेश केल्यास तुमचं आरोग्यही तंदुरुस्त राहील.