Moral Diet : सात्विक जेवण म्हणजे नक्की काय? कोणत्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा...
अनेकांना प्रश्न पडलेला असतो की, सात्विक जेवण म्हणजे नक्की काय? कुठले पदार्थ खावे आणि कुठले खाऊ नये? असे विविध प्रश्न आपल्याला पडत असतात. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसत्व, रज, तम हे मानवाचे मुख्य तीन मुख्य गुण आहेत. पण काही व्यक्ती त्यांच्यामध्ये रज आणि तम गुण कमी करून सत्व गुण वाढवतात. (Photo Credit : Pixabay)
सत्व, रज, तम हे गुण आपल्या आहारानुसार बदलतात तसेच त्याचा परिणाम आपल्या स्वभावावर देखील होतो. (Photo Credit : Pixabay)
तुमच्या जेवणात सॅलडचे प्रमाण वाढवावा. (Photo Credit : Pixabay)
फळांमध्ये सफरचंद, केळी, अंजिर आणि किवी अशा प्रकारच्या विविध फळांचा समावेश करा. (Photo Credit : Pixabay)
साधी चपाती भाजी आणि पापड सुधा खावा.(Photo Credit : Pixabay)
पालेभाज्यांचे सेवन अधिक करावे तसेच रोजच्या जेवणात भात कमी प्रमाणात खावा. (Photo Credit : Pixabay)
सात्विक जेवण म्हणजे नेमके काय? तर आपल्या आहारात रोजच्या जेवणात वरण, भात, पोळी भाजी शक्य तो पाले भाज्या यांचा समावेश अधिक करावा. म्हणजे ते सात्विक जेवण बनते. (Photo Credit : Pixabay)
दुध, दुधापासून बनवलेले पदार्थ ,फळे, याचा समावेश रोजच्या आहारात केल्यास आरोग्य चांगले रहाते. (Photo Credit : Pixabay)
सात्विक आहार घेतल्यास आपल्याला दीर्घ आयुष्य लाभते तसेच आपले शरीर देखील सुदृढ राहते राहते. (Photo Credit : Pixabay)