Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milk Benefits: रोज रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणं फायदेशीर; मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
रोज रात्री कोमट दूध प्यायल्याने पचनसंस्थेच्या समस्या दूर होतात. यामुळे पचनक्रिया सुधारते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्री दूध प्यायल्याने तुम्ही सकाळी तणावमुक्त राहू शकता. दुधात असलेले अमीनो अॅसिड कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी करतात.
कॅल्शियम व्यतिरिक्त दुधामध्ये फॉस्फरस, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन असते, ज्यामुळे हाडं मजबूत होतात. दररोज दुधाचे सेवन केल्याने ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका कमी होतो.
रोज रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
दुधात फॅट नसते आणि त्यात प्रथिने जास्त असतात, यामुळे भूक कमी होऊ शकते. कॅल्शियम असल्यामुळे दूध चयापचय वाढवण्यासही मदत करते.
दुधात निरोगी प्रथिने आणि अमीनो ऍसिड असतात, यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
रोज रात्री कोमट दूध प्यायल्याने चांगली झोप लागते.
रोज रात्री कोमट दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते.
रोज रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने त्वचा निरोगी राहते.
रात्री दूध प्यायल्याने आपली सकाळ ऊर्जादायक आणि प्रसन्न होते.