Mental health:सतत काम केल्याने तुमचा मेंदूही थकतोय का?
मेंदू थकला की आपल्याला काहीही काम करण्याची इच्छा होत नाही. (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेंदूची देखील काम करण्याची एक विशिष्ट मर्यादा आहे.त्याच्या पेक्षा जास्त काम केले की ताण येतो.(Photo credit: Unsplash)
हा ताण कसा ओळखायचा आणि थांबायचे कसे जाणून घ्या.(Photo credit: Unsplash)
कोणतेही काम करण्यासाठी एकाग्रता खूप महत्त्वाची असते. (Photo credit: Unsplash)
कारण शरीराच्या सर्व अवयवांप्रमाणेच मेंदूचीही कार्य करण्याची क्षमता मर्यादित असते.(Photo credit: Unsplash)
मेंदूचे काम जर सुरळीत असेल तर योग्य निर्णय घेण्याचे काम चांगले करू शकेल.(Photo credit: Unsplash)
पण सततच्या कामामुळे काही वेळाने मानसिक भार पडल्यासारखे वाटू लागते. (Photo credit: Unsplash)
त्यामुळे मन थकायला लागते आणि या थकव्यामुळे कामाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो.(Photo credit: Unsplash)
शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. (Photo credit: Unsplash)
शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये समतोल राखवा लागतो. तरच काम सुरळीत होऊ शकते. (Photo credit: Unsplash)
पण जेव्हा आपण हा समतोल राखू शकत नाही आणि मेंदूकडून जास्त काम घेतो तेव्हा मात्र माणूस थकतो हा थकवा कसा दूर करू शकतो जाणून घेऊयात.(Photo credit: Unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)