Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lifestyle News : जर तुमच्या शरीराला जास्त प्रोटीनची गरज असेल तर चवळीचा नक्की वापर करा, मिळतील दूध, अंड्यांपेक्षा जास्त पोषणतत्वे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2023 11:51 PM (IST)
1
यामध्ये अत्यावश्यक अमीनो ऍसिडचे प्रमाण जास्त असते. तर प्रथिने देखील यामध्ये मुबलक प्रमाणात असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
100 ग्रॅम चवळीमध्ये 25 ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने असतात, जे दूध, अंडी किंवा चिकनपेक्षा कितीतरी जास्त आहे.
3
प्रथिने हे आपल्या शरीरसाठी अत्यंत आवश्यक असे पोषणतत्वे आहे.
4
कारण यामुळे शरीरातील पेशींना अनेक उपयुक्त घटक मिळण्यास मदत होते.
5
अॅनिमियासाठी चवळी फायदेशीर ठरु शकते. कारण त्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.
6
100 ग्रॅम चवळीमध्ये सुमारे 3.4 मिलीग्राम लोह असते.
7
चवळीचे नियमित सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
8
चवळीमध्ये असलेल्या प्रथिनांमुळे भूक देखील कमी लागते आणि पोट भरते.
9
image 9