Kiwi Fruit Benefits : एका दिवसात एवढे किवी खाल्याने शरिराला होतोय फायदा...
किवी या फळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. किवी या फळात विटामिन C, विटामिन K, फोलेट, पोटेशियम, मैग्नीशियम आणि फाइबर या सारखे पोषक अढळतात. हि सर्व पोषक तत्व आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. (Photo Credit : Pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिवीच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच हाडे मजबूत होतात, अशक्तपणा दूर होतो आणि पचनक्रिया देखील चांगली होण्यास मदत होते. (Photo Credit : Pexels)
एका दिवसात १ ते २ किवी खाल्यास हे सर्व फायदे आपल्या शरिराला मिळतात. मात्र किवी अधिक प्रमाणात खाल्यास पोटा संबंधी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. (Photo Credit : Pexels)
एका दिवसात २ पेक्षा अधिक किवी खाऊ नये. (Photo Credit : Pexels)
किवीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.(Photo Credit : Pexels)
किवी या फळामध्ये फोलेट देखील आढळते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.(Photo Credit : Pexels)
विटामिन C आणि E सारखे एंटीऑक्सीडेंट्स कीवी या फळात भरपूर प्रमाणात मिळतात. जे कोलेस्ट्रॉल कमी करून धमन्याना निरोगी ठेवण्यास मदत करते. (Photo Credit : Pexels)
किवीचा रस प्यायल्याने शरीरातील द्रवपदार्थ टिकून राहतात, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या दूर होते. याशिवाय किवीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक देखील असते जे ऊर्जा पातळी वाढवते.(Photo Credit : Pexels)
डेंगू एक धोकादायक आजार आहे. पण कीवी हे फळ डेंगू सारख्या भयंकर आजारावर मत करण्यास मदत करते. (Photo Credit : Pexels)
किवी हे फळ शरीरातील कमजोरी दूर करते आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. (Photo Credit : Pexels)