Myopia : मुलांवर होऊ शकतो या आजाराचा परीणाम ! जाणून घ्या काय आहे मायोपिया आजार ?

Myopia : चला जाणून घेऊया मायोपिया या आजाराबद्दल...

आजकाल मुलं बहुतेक वेळ टीव्ही पाहण्यात किंवा मोबाईलवर गेम खेळण्यात घालवतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.[Photo Credit : Pexel.com]

Sponsored Links by Taboola