Health Tips : शरीरातील हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढायचीय? 'हे' 3 उपाय करुन चिंता मिटेल

Hemoglobin Food : जर तुमचे हिमोग्लोबिन कमी असेल तर हे तीन घरगुती उपाय करा, तुमचे हिमोग्लोबीन लवकर वाढेल. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमियासारखी स्थिती निर्माण होते. अनेकांना ही समस्या उद्भभवते (Image Source : istock)

(Image Source : istock)
फक्त आहार आणि जीवनशैलीत बदल करून कोणत्याही औषधाशिवाय शरीरातील हिमोग्लोबिन वाढवता येते. (Image Source : istock)
रक्ताची कमतरता किंवा अॅनिमियामध्ये मोरिंगा (Moringa) म्हणजेच शेवगा फायदेशीर ठरू शकतो. (Image Source : istock)
शेवग्याच्या पानांमध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिडसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. (Image Source : istock)
तिळामध्ये लोह आणि फायबरचे प्रमाण चांगले असते, जे अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात. (Image Source : istock)
तिळाच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. (Image Source : istock)
अशक्तपणा किंवा हिमोग्लोबीनची कमतरता असल्यास तांब्याच्या भांड्यात (Copper) पाणी (Water) पिणे देखील फायदेशीर आहे. (Image Source : istock)
तांब्यापासून अल्प प्रमाणात लोह पाण्यात विरघळते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. (Image Source : istock)
यासोबतच मांस, मासे, कोंबडी, अंडी, बीन्स, मसूर आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश केल्यास हिमोग्लोबीनची कमतरता भरून निघेल. (Image Source : istock)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image Source : istock)